Home Exam Results Std 10 Result

Std 10 Result

6

Std 10 Result (SSS Result)- Get the latest updates

Std 10 Result (SSC Result) 2025 is going to be available online.

Std 10 Result 2025 (Maharashtra State board) is going to be declared on 13 May at 1 p.m.

अधिकृत पत्रानुसार दहावी निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.

Maharashtra Board Class 10 exams 2025 were held were held from February 21 to March 17, 2025 across the state. Assessment has done smoothly. Board published the letter saying that the SSC result is to be declared on 13 May 2025.

Std, 12 result was declared on 5 May 2025 while Std 10 is going to be declared on 13 May2025.

Maharashtra Board Std 10 Result 2025:

Date of the result – 13 May.

महाराष्ट्र राज्य एस.एस.सी. बोर्ड परीक्षा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार.

Students are required to keep their essential details handy at the time of announcement of result.

Following details are required to check result:

-Seat number

-Mother’s Name

How to check Maharashtra State Std 10 Result 2025

Std 10 Result (SSC) निकाल कसा पहावा-

1) Visit the official website: mahresult.nic.in.

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in.

2) Click on the “Maharashtra SSC Result 2025” link.

“महाराष्ट्र एसएससी निकाल 2025” लिंकवर क्लिक करा.

3) Click on Student login.

विद्यार्थी लॉगिन वर क्लिक करा.

4) Click on Result

निकाल – तुम्ही किती गुण मिळवले हे जाणून घ्यायचे आहे का? इथे क्लिक करा !!

5) Click on SSC Result

एसएससी निकाल वर क्लिक करा.

6) Enter your roll number and mother’s first name.

तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.

7) Click on “View Result.”

“निकाल पहा” वर क्लिक करा.

8) Your result will be displayed on the screen.

तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

9) Save or print the result.

निकाल जतन करा किंवा प्रिंट करा.


Std. 11 Admission-

विद्यार्थ्यांना दिनांक 19.05.2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करता येईल.

Students can register for the 11th admission process online from 19.05.2025.

See more information below-

Std. 11 Admission Process


Std 10 Result Links-

Where can you see HSC Result (Std. XII Result)?

कुठे पाहता येईल निकाल?

दहावीचे विद्यार्थी विविध लिंक वरून निकाल पाहू शकतात.

एखादी लिंक व्यस्त येत असेल तर अन्य लिंक पहावी.

Result Links-

Link No. 1


Link No. 2


Link No. 3


Link No. 4


Link No. 5


Link No. 6


Link No. 7


Read More –

Parts of Speech

Nouns

Pronouns

TAIT Exam

Important G. R.

Std. 12 Result


Reverification and Reverification of Marks-

१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन  स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

http://verification.mh-ssc.ac.in

गुणपडताळणीसाठी दिनांक 14/05/2025 ते दिनांक 28/05/2025 पर्यंत अर्ज करता येईल.

छायाप्रतीसाठी दिनांक 14/05/2024 ते दिनांक 28/05/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.

२) मार्च 2025 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून – जुलै 2025 व फेब्रु / मार्च 2026 तसेच जून – जुलै 2026) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजने अंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक 15/05/2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

५) मार्च 2025 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत वितरित करण्यात येतील.


See official letter-


अकरावी प्रवेश संदर्भात महत्त्वाची माहिती-

कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांसाठी सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला ऑनलाइन प्रवेश घ्यावा लागेल.

इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल.

अकरावी प्रवेशासाठी शासनाने निर्माण केलेल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना 19 मे पासून रजिस्ट्रेशन करावे लागेल.

रजिस्ट्रेशन करताना दहावीचे गुणपत्रक, लिव्हिंग सर्टिफिकेट, जातीचा दाखला (असल्यास), अन्य दाखले हे अपलोड करावे लागतील.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी रुपये 100 एवढी फी ऑनलाइन भरावी लागेल.

एकावेळी कला वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी एकच शाखा पहिल्या फेरीत निवडता येईल.

पहिल्या फेरीत मिळालेले कॉलेज न स्वीकारल्यास असा विद्यार्थी पुढील दोन फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जाईल. अशा विद्यार्थ्याला ओपन टू ऑल या फेरीमध्ये नव्याने कॉलेज निवडण्याची संधी मिळेल.

खोटी कागदपत्रे अपलोड करून किंवा खोटी माहिती भरून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई होईल.


See more information below-

Std. 11 Admission Process


6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version