Home Featured Posts Important G R and Circulars

Important G R and Circulars

0

Important G R and Circulars

Maharashtra Government released different Resolutions and Circulars. Here important G R and Circulars are collected.

All collected Government Resolutions are mostly related to Education Field. They are beneficial to teachers and students. All G R are given in PDF format. Just click and download the G R.


1) Revised New Remuneration for CHB posts –

अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांमधील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत.

Date- 30 April 2025

G R is going to implemented from First May 2025.


Read More-

Parts of Speech

Nouns

Pronouns

TAIT Exam



2) Casual Leave G.R. –

नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंबंधात शासन आदेश.

Date- 24 March 1982



किरकोळ रजा 12 पर्यत वाढविणे बाबत-

Date- 19 May 2004

राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना नैमित्तिक स्जांमध्ये वाढ करणेबाबत बाबत जी.आर.


3) Earn Leave

Date- 15 January 2001

अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा 300 दिवस पर्यत वाढविण्याबाबत.


4) Appointment of Part time teacher to Full time teacher

Date- 31 January 2001

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर पूर्णवेळ जागा झाल्यास त्या ठिकाणी काम करणा-या अर्धवेळ शिक्षकाची पूर्णवेळ शिक्षक म्हणन नियुक्ती करणेबाबत.


Read More-

Std. XI Online Admission Process

Tenses – Uses and Examples


5) Backward Caste List in English

महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी.

Date- 9 January 2025


महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची इंग्रजी भाषांतरीत यादी.

Date- 13 May 2025


6) Students security provisions

राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात सर्वसमावेशक सूचना

Date- 13 May 2025


Read More-

Educational News

Std 11 Admission Process


7) Text Book Change

पहिली ते बारावी पाठ्यपुस्तके बदलण्याविषयी जी. आर.

Date- 19 May 2025


8) Std. XI Online Admission Process

सन २०२५-२०२६ पासून इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे बाबत जी. आर.

Date- 6 May 2025


G R and Circulars:

महत्वाचे शासन निर्णय-

9) No need to apply the system of counter – signature of the Education Officer (Primary / Secondary) on the school leaving certificate जिल्हा बदल साठी प्रतिस्वाक्षरी न घेणेबाबत.

शालेय विद्यार्थ्यास एका जिल्ह्यातून अथवा राज्यातून, दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यातील शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास तसेच CBSE / ICSE / IGCSE / IB या मंडळातील शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा झाल्यास अथवा राज्य मंडळाशी संलग्नित शाळेतून अन्य मंडळाशी संलग्नित शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास, सध्या प्रचलित असलेल्या कार्यपध्दतीनुसार, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (प्रमाणपत्रावर) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक होती. ही पध्दत केवळ ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत, ती शाळा अधिकृत व मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी होती. तथापि सदर पध्दत बंद करण्याची बाब करण्यात आली आहे.

If a school student wants to get admission in a district or a state, in another district or in a state school and also if a student in CBSE / ICSE / IGCSE / IB board schools wants to get admission in a school affiliated to the state board or from a school affiliated to a state board in another board affiliated school. According to the procedure, counter-signature of the Education Officer (Primary / Secondary) was required on the school leaving certificate.

This method was only to check whether the schools which have given certificates to the students are authorized and accredited. However, there has been talk of shutting down the system.

शासन निर्णय: General Resolution

शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नमुना सुधारित करण्यात आला असून यामध्ये शाळा मान्यता क्रमांक तसेच युडायस क्रमांक यांचा उल्लेख असल्यामुळे शाळांच्या अनधिकृततेचा प्रश्न निकालात निघाला आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला हा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची उपरोक्त नमूद पध्दत बंद करण्यात येत आहे. हा शासन निर्णय सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील.

As per the Government Resolution dated September 19, 2016, the school leaving certificate form has been revised and the issue of unauthorization of schools has been resolved as it mentions the school recognition number as well as the U-DISE number. Also, since the school leaving certificate has been certified by the headmaster of the school concerned, it does not need to be re-signed.

Considering this, the above-mentioned system of counter – signature of the Education Officer (Primary / Secondary) on the school leaving certificate is being discontinued. This ruling will apply to all media and all management schools.

Download the G. R. No need of counter- sign.

10) Change in the name, sur name, father’s / mother’s name– विद्यार्थी माहित बदल बदल साठी अधिकार

Change in the name, sur name, father’s / mother’s name

शासन निर्णयान्वये विदयार्थ्याच्या नाव / आडनाव / वडिलांचे नांव / आईच्या नावामध्ये दुरुस्ती अथवा बदल करून जनरल रजिष्टरमध्ये नोंद घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक / प्राचार्य यांना देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या माध्यमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याचे नांव / आडनांव / वडिलाचे / आईच्या नावामध्ये आवश्यक ते बदल करून त्यानुसार जनरल रजिष्टरमध्ये नमुद करण्यात यावे.

According to the government decision, the Headmaster / Principal has been given the right to register the name / surname / father’s name / mother’s name by amending or changing the name in the General Register. However, the name / surname / father’s / mother’s name of the student studying in secondary school and primary school should be changed as required and mentioned in the General Register accordingly.

Download GR about Changes in students details

11) About Allowed to Keep Terms Concession for Class 11 Admission to Students who Failed Class 10th Exam.

इयत्ता १० वी ची परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ए.टी.के.टी.ची (Allowed to Keep Terms) सवलत बद्दल.

Download GR about ATKT

ATKT Detailed Information


ATKT New Circular


12) GR – CHB Post Remuneration

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांचे सुधारित मानधन


13. Shikashan sevak Remuneration (New)


14. GR- Std. XI- Promotion Rule

अकरावी परीक्षा उत्तीर्णतेचे नियम

15. GR – Working hours for secondary teachers

राज्यातील माध्यमिक शाळा किंवा तुकडी मधील शिक्षक कर्मचा-यांचे कामाचे तास किती असावेत


16.G.R.Educational Qualifications for Teachers:

शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता – नवीन शासन निर्णय


17. G. R. – 30 June Retired person will get July increment.

Official letter

30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी यांना जुलै ची वेतनवाढ मिळणेबाबत


18) No need to prepare daily lesson plan.

Newspaper information for No need to prepare lesson plan-


पाठ टाचण काढण्याची आवश्यकता नसणेबाबत पत्र


19) Add mother’s name

शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत महीला व बाल विकास विभगाचा अत्यंत महत्वपूर्ण जी.आर.


20) समायोजन पद्धती

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्य समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती.

Date- 15 March 2024


21) ड्रेस कोड व शिक्षकांच्या संबोधन

राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मागदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत.

Date- 15 March 2024


22) संचमान्यता सुधारित निकष

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.

Date- 15 March 2024

23) State School Standards Authority and SQAAF

GR – 1: राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority SSSA) स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत. –

Date- 15 March 2024


GR- 2: SQAAF – School Quality Assurance and Accreditation Framework मान्यता करणेबाबत

Date – 15 March 2024


GR – 3 SQAAF – Name Change – School Quality Assessment and Assurance Framework

Date: 28 January 2025


24) Sports Quota is now 5 percentage

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण

Date- 20 June 2024


25) Post of Part time Teacher


दोन शाळा/शाखा/तुकडयांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत-

Date- 01 March 2023


उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यता व शिक्षकांना मान्यता देण्याचाबत सुसूत्रता आणणे-

Date- 4 July 2007


26) Sakhi – Savitri Samiti


सखी – सावित्री समिती कशी असावी –

Date- 10 March 2022


27) Fee weaver to Girls for Higher Education


मुलीना उच्च शिक्षणासाठी फी माफी –

Date- 08 July 2024

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SHBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणेबाबत जी.आर.


28) Compulsion of Non – Creamy Layer Certificate


फी माफी साठी उत्पन्न मर्यादा अट काढून फक्त नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट अनिवार्य असणेबाबत-

Date- 20 Sept. 2024

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत जी.आर.


29) Non Grant Service applicable for Senior and Selection Grade


विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा-

Date- 6 May 2024

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी तसेच कालबध्द पदोन्नती योजनेसाठी ग्राहय धरणेबाबत जी.आर.


30) Increase in Gratuity


उपदान रक्कम वाढविणे बाबत-

Date- 10 October 2024

सेवा निवृत्ती उपदान किंवा मृत्यू उप्दानाची कमाल मर्यादा वाढविणे बाबत जी.आर.


31) Samayojan Process


अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत-

Date- 15 March 2004

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित व विनानुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे समायोजन करण्याची पद्धत बाबत जी.आर.


32) Vishakha Samiti

शासकीय/निम शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या समस्यांची तपासणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यालयात/संस्थेत समित्या स्थापन करावयाच्या महिला समितीच्या संदर्भातील सर्वसमावेशक आदेश.


33) इ. ११ वीच्या विदयाध्यर्थ्यांसाठी उत्तीर्णतेचे सुधारित नियम

उच्च माध्यमिक इ. ११ वीच्या विदयाध्यर्थ्यांसाठी उत्तीर्णतेचे सुधारित नियम

Date- 23 December 2016


You cannot copy content of this page

Exit mobile version