Std XII Result

Std XII Result

Std XII Result 2026

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या लेखी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.

राज्य मंडळाकडून राज्यभरात १० फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली.

The results of the written examination of Class XII conducted by the State Board of Secondary and Higher Secondary Education are going to be declared on Second May. The results are in the final stage.

The state board conducted the written examination for Class 12 across the state from February 10 to March 20.


According to senior board officials, the results for the Maharashtra State Board Std. XII and Std. X are expected soon.

Result Dates: The HSC (12th) result is going to be declared on May 2, and the SSC (10th) result is expected before May 15. Official announcement is not yet available.

New Marksheet Features:

To prevent forgery and fake certificates, the board is introducing two major changes:

Student Photo:

The marksheet and board certificate will now be on a single page and will feature the student’s photograph.

QR Code:

A QR code will be printed on the marksheet. Scanning it will immediately reveal the student’s personal details for verification.

11th Admissions:

The registration for Class 11 (FYJC) online admissions is scheduled to begin on May 17, a day after the predicted result period.


See How to register for Std. XI

Std. XI Admission Process


राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या निकालांबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

निकालाच्या तारखा:

बारावीचा निकाल 2 मे, तर दहावीचा निकाल १५ मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.

गुणपत्रिकेतील बदल:

बनावट गुणपत्रिकांना आळा घालण्यासाठी बोर्डाने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत:

विद्यार्थ्याचा फोटो:

आता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच पानावर असेल आणि त्यावर विद्यार्थ्याचा फोटो छापलेला असेल.

क्यूआर कोड (QR Code):

गुणपत्रिकेवर क्यूआर कोड असेल, जो स्कॅन केल्यावर विद्यार्थ्याची सर्व अधिकृत माहिती समोर येईल.

इयत्ता ११ वी प्रवेश:

दहावीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच १७ मे पासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू होणार आहे.


अकरावी प्रवेशाचा फॉर्म कसा भरावा व कोणते कागदपत्रे लागतात ते जाणून घ्या.

👇

Std. XI Form


Std XII Marksheet Distribution –

बारावी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात मिळतील. तसे पत्र बोर्ड नंतर जाहीर करणार आहे. गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट एकत्र दिले जाणार आहे.


Links to see Std XII Result Maharashtra State Board 2026

Date for Std XII Result

Std. XII (HSC) Result is going to be declared on 2 May at 1 p.m..

Result will be declared online.

Where can you see HSC Result (Std. XII Result)?

कुठे पाहता येईल निकाल?

बारावीचे विद्यार्थी विविध लिंक वरून निकाल पाहू शकतात.

एखादी लिंक व्यस्त येत असेल तर अन्य लिंक पहावी.



 Process to see HSC Result: निकाल पाहण्याची पद्धत-

1) Click on any web link and click on Results.

2) Click on HSC Examination Result February 2026

3) Enter Seat No.

4) Enter Mother’s name.

5) Click on View Result.

6) Download your H.S.C. Result.


1) Link 1 (Click Here)


2) Link 2 (Click Here)


3) Link 3 (Click Here)


4) Link 4 (Click Here)


5) Link 5 (Click Here)


6) Link 6 (Click Here)


7) Link 7 (Click Here)



See the official letter-


निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे –

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक ०३/०५/ २०२६ ते रविवार दिनांक १७/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.


Std. XII Result 2026

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल 2 मे ला जाहीर होत आहे. घरबसल्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

The date of the 12th result is announced today. The 12th result is going to be be out on May 2 at 1 p.m.. Students will be able to check the results from home.

राज्यातील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्या आहेत. आता निकाल छपाई झाली असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होईल.

All the teachers in the state have checked the answer sheets of the students on time and completed their work smoothly. The printing of the results has started, and it is announced that the results of the class 12th students will be declared on May 2 at 1 p.m.. The official announcement of the results is be made by the HSC Board.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांची अंतिम पडताळणी झाली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने निकाल 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर होत आहे..

The scrutiny of all answer sheets of Class XII students has been completed and the final verification of marks is also done. The entire process is now completed.

निकाल तारखा – 2 मे दुपारी १ वाजता. (ऑनलाइन)

The result date – 2 May at 1 p.m. (Online)


See official letter-


Read More –

Parts of Speech

Nouns

Pronouns

TAIT Exam

Important G. R.


गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत मिळविणे- Mark verification and obtaining photocopy of answer sheet-

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

After the online results, a student who has appeared for the Higher Secondary Certificate (Std12) examination can check the marks obtained by him in any specific subject among his compulsory subjects (other than category subjects) and get a photocopy of the answer sheets for revaluation. The facility has been provided to apply online to the concerned divisional board through the official website of the board https://mahahsscboard.in either personally or through the junior college. The necessary terms/conditions and instructions for this have been given on the website.


गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी दिनांक 03/05/2026 ते दिनांक 17/05/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

Applications for score verification and photocopy of answer sheet can be made online from Tuesday, 03/05/2026 to Tuesday, 17/05/2026. Along with this, the fee can be paid online through Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking.



Verification of Marks- गुण पडताळणी साठी करायची पद्धत

1) Click the HSC Board website .

2) Click on Registration

3) Verify Seat No.

4) Verify Mobile No. and E – Mail

5) Create Account

6) Click on Student Login.

7) Click on verification of Marks HSC.

8) Using information sign in.

Link of HSC Board website

Click on the following words

👇


पुनर्मूल्यांकनानंतर शिक्षकांचा अभिप्राय खालील फोर्म मध्ये लिहून विद्यार्थ्याला द्यावा.


Read More-

CTET Exam

All India Sainik School Exam

Best AI Tools

Direct and Indirect Speech

Change the Degree

Frame a wh- question

Articles

Parts of Speech

Educational News

Important G.R.

Nouns

Use – If —- not or Unless

JEE Main


College Wise Result-

कॉलेज चा निकाल पहा-

पूर्ण कॉलेज चा निकाल कसा पहावा?

How to see college result?

👇

Click on the following website-

HSC Board Site

Click on Institute Login

Click on Login for HSC Exam Application (एच. एस. सी. परीक्षा आवेदन पत्रे साठी लॉगिन करा)

Fill User Id and Password. (This user ID and password is used during Oral, Internal and Practical Marks) तोंडी, प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन साठी वापरलेले लॉगिन व पासवर्ड वापर)

Click on Sign In (साईन इन करा)

Click on Results

Click on College wise result

Download Excel sheet of college result


7 thoughts on “Std XII Result

Comments are closed.

You cannot copy content of this page