Latest Government Resolutions and Circulars
नवीन शासन आदेश
Here are Latest Government Resolutions and Circulars. These are useful for teachers and schools.
1) Co – Education for Girls Schools
कन्या शाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतरण करणे
Date – 7 Oct 2025
2) Integration of Different School Committees
खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत…
Date – 25 Sept. 2025
Read More-
3) Student Alumni formation in Schools
राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका/खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत…
Date – 1 Oct 2025
Get Government Resolutions by clicking on the following link-
Click on the following image to get latest G.R.
4) Unaided to Aided Transfer
राज्यातील खाजगी विना अनुदानित शाळा किंवा तुकडीमधील शिक्षक कर्मचा-यांची अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करणेबाबत…
Date – 1 April 2021
5) Scholarship Exam
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी करणेबाबतचे सुधारीत निकष……
Date – 17 Octomber 2025
Read more-

