TET Exam
The Teacher Eligibility Test (TET) exam determines a person’s eligibility to be appointed as a teacher in any school in India. As per the Right to Education (RTE) Act, a candidate should pass the TET exam.
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही परीक्षा भारतातील कोणत्याही शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी एखाद्या व्यक्तीची पात्रता निश्चित करते. शिक्षण हक्क (RTE) कायद्यानुसार, उमेदवाराने TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
MAHA TET 2026-
TET 2026 registration is now available from 27 January 2026.
MAHA TET-
TET Exam June 2026
Exam date is changed.
As per the Government decision dated August 23, 2013, the Maharashtra Teacher Eligibility (MAHATET) 2026 examination was organized on Sunday, June 21, 2026, by the Maharashtra State Examination Council, Pune.
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ परीक्षेचे रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते.
The NEET exam is being organized on 21.06.2026 by the National Testing Agency (NTA) at various centers across the country. Since most of the centers for both the exams are the same, in order to conduct the Maharashtra Teacher Eligibility (MAHATET) – 2026 smoothly and keeping in mind the interests of the examinees, the Maharashtra Teacher Eligibility (MAHATET) – 2026 exam is being organized on Sunday, 28.06.2026 instead of 21.06.2026.
दिनांक २१.०६.२०२६ रोजी NEET या परीक्षेचे आयोजन National Testing Agency (NTA) मार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षाथी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) – २०२६ परीक्षेचे आयोजन दि. २१.०६.२०२६ ऐवजी रविवार दिनांक २८.०६.२०२६ रोजी करण्यात येत आहे.
It should be noted that updated information for examinees will be published on the council’s website https://mahatet.in.
परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची नोंद घ्यावी.
See the official letter-

The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) 2026 will be held on June 27, 2026, with online applications accepted from March 27 to April 16, 2026.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 ही 28 जून 2026 रोजी आयोजित केली जाईल, ज्यासाठी ऑनलाइन अर्ज 27 मार्च ते 16 एप्रिल 2026 पर्यंत स्वीकारले जातील.
The exam is pen-and-paper format and conducted by the Maharashtra State Examination Council (MSCE), with admit cards available from June 16 to 28 June 2026.
ही परीक्षा पेन-कागद स्वरूपात आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) द्वारे घेतली जाईल.
प्रवेशपत्रे 16 जून ते 28 जून 2026 पर्यंत डाउनलोड करता येतील.
See Detailed Information-


Important Dates-
| Application Start Date: | March 27, 2026 |
| Application End Date: | April 16, 2026 |
| Admit Card Release: | June 16 to 28, 2026 |
| Exam Date: | June 28, 2026 |
Important Guidelines-
Read the guidelines before filling the TET form
टीईटी अर्ज भरण्यापूर्वी मार्गदर्शक सूचना वाचा.
How to Apply
1. Visit the official website – mahatet.in.
2. Complete the online application by filling in personal, academic, and professional details.
3. Upload the required documents.
4. Pay the application fee by online mode.
5. Take printout of the application.
अर्ज करण्याची पद्धत-
१) पोर्टल, नवीन नोंदणी करा (नवीन यूजर तयार करणे)
२) ऑनलाईन नोंदणी.
३) आवेदनपत्र भरणे.
४) अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
५) ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
६) आवेदन पत्राची प्रिंट घेणे.
TET Registration

महत्वाच्या तारखा-

Key Features of MAHА ТЕТ Exam-
1) The MAHA TET is a state-level exam for aspiring teachers in Maharashtra.
2) The certificate awarded has a lifetime validity.
3) The exam is held in an offline, pen-and-paper format.
4) Papers: There are two papers.
Paper I (Classes 1-5)
Paper II (Classes 6-8).
5) The exam consists of multiple-choice questions.
6) Duration- 2 hours and 30 minutes for each paper.
Exam Fee-
Paper – I
| Scheduled Caste – (SC) | Rs. 700/- |
| Scheduled Tribes – (ST) | Rs. 700/- |
| For Disabled Candidates (40% or More than 40%) | Rs. 700/- |
| Other Candidates (VJA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, General) | Rs. 1000/- |
Paper – II
| Scheduled Caste – (SC) | Rs. 900/- |
| Scheduled Tribes – (ST) | Rs. 900/- |
| For Disabled Candidates (40% or More than 40%) | Rs. 900/- |
| Other Candidates (VJA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, General) | Rs. 1200/ |
Syllabus-
Paper – I ( Total Questions – 150)
| विभाग 1 | भाषा (30 गुण) |
| विभाग 2 | भाषा (30 गुण) |
| विभाग 3 | बालमानसशाख व अध्यापनशास्त्र (30 गुण) |
| विभाग 4 | गणित (30 गुण) |
| विभाग 5 | परिसर अभ्यास (३० गुण) |
Paper – II ( Total Questions – 150)
| विभाग 1 | भाषा (30 गुण) |
| विभाग 2 | भाषा (30 गुण) |
| विभाग 3 | बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण) |
| विभाग 4 | गणित व विज्ञान (60 गुण) सामाजिक शास्त्रे (60 गुण) |
Official Website-
TET Exam Registration
👇
MAHA TET (Click Here)
Other Website-
MAHARASHTRA STATE COUNCIL OF EXAMINATION, PUNE
Read More-

See Registration Guidelines- Year 2025
Important Information-
1) हमीपत्र (Self-Declaration) हे उमेदवाराने दिलेला मजकूर A4 साईजच्या कोऱ्या पेपरवर स्वहस्ताक्षरात लिहून, त्याखाली आपली सही व आपला डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. त्याची स्वहस्ताक्षरीत प्रत .jpg फॉरमॅटमध्ये 17 kb ते 500 kb या फाइल साईजमध्ये तयार करावे. त्यानंतर ‘Self-Declaration Upload’ या टॅबवर क्लिक करून ती फाइल अपलोड करावी.
2) उमेदवाराने आपले छायाचित्र (Photograph) .jpg फॉरमॅटमध्ये, 17 kb ते 51 kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावे
3) उमेदवाराने आपली स्वाक्षरी (Signature) .jpg फॉरमॅटमध्ये, 17kb ते 51kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावी.
4) उमेदवाराने आपला ओळख पुरावा (Identity Proof) PDF फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावा.
AADHAR, PAN, DRIVING LICENCE etc
5) उमेदवाराने वैयक्तिक माहिती भरतांना नावात बदल असल्यास, ‘YES’ हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने नावात बदल झाल्याचे प्रमाणपत्र (Name Change Certificate) .jpg फॉरमॅटमध्ये, 17kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
GAZETTE CERTIFICATE, MARRIAGE CERTIFICATE etc.
6) उमेदवाराने दिव्यांगत्वाची माहिती भरतांना उमेदवार दिव्यांग आहे का यात ‘YES’ हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने दिव्यांग प्रमाणपत्र (Certificate of Disability).pdf फॉरमॅटमध्ये, 30 kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
7) उमेदवाराने माजी सैनिकाची माहिती भरतांना ‘YES’ हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने माजी सैनिक प्रमाणपत्र / Ex-Serviceman Certificate .pdf फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
8) उमेदवाराने जर शहीद सैनिकाची पत्नी किंवा कुटुंबीय असल्यास त्यात “YES” हा पर्याय निवडलेला तर अशा परिस्थितीत उमेदवाराने माजी सैनिकाचे प्रमाणपत्र / Ex-Serviceman Certificate .pdf फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
सर्व फाइल्स अपलोड केल्यानंतर ‘SHOW PREVIEW’ या टॅबवर क्लिक करून भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करा. माहिती अचूक असल्यास ‘Proceed to Payment’ या टॅबवर क्लिक करून पुढील पानावर परीक्षा शुल्क भरा या टॅबवर क्लिक करा. दिलेल्या मोडपैकी (Credit Card, Internet Banking, UPI, QR Code) आपल्या सोयीस्कर मोडची निवड करून परीक्षा शुल्क भरावे. पेमेंट अडकले असल्यास 48 ते 72 तास प्रतीक्षा करावी.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला पावती प्राप्त होईल. ती डाउनलोड करावी.
उमेदवाराने भरलेला अर्ज डाउनलोड करावा व त्याची प्रत जतन करून ठेवावी.
Criteria of papers
Number of Papers and Total Marks
| Sr. | Details | Marks |
| 1) | Paper-1: | 150 Marks |
| 2) | Paper-2: | 150 Marks |
| 3) | Exam Duration | 150 minutes |

