DIKSHA Courses

DIKSHA Courses

DIKSHA Courses for Teachers

DIKSHA Course – 1

AI Saathi for Educators

शिक्षकांसाठी AI साथी

पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी एआय साथी कोर्स बंधनकारक, 30 सप्टेंबरपर्यंतची नोंदणी करणे आवश्यक.

The ‘AI Saathi’ course is mandatory for teachers of grades 1 to 12; registration is required by September 30.

Necessity of the course- अभ्यासक्रमाची आवश्यकता-

कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्रद्वारे राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी एआय साथी फॉर एज्युकेटर (शिक्षकांसाठी एआय साथी) हा ऑनलाइन कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. या कोर्समुळे आता शिक्षकांना अध्यापनात एआयचा वापर कसा करावा याबाबत शिकायला मिळेल.

Get course at-

शिक्षकांना हा कोर्स स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून पूर्ण करता येणार आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

Teachers will be able to complete this course using a smartphone or a laptop. Upon completion of the course, teachers will receive a digital certificate.

या घटकांचे मिळणार ज्ञान

1) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन

2) लर्निच्या मूलभूत संकल्पना.

3) अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक परिणामकारक करणे, अध्ययन

4) साहित्य निर्मिती आणि मूल्यमापन.

5) दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात एआय आधारित साधनांचा सुरक्षित व नैतिक वापर.

6) माहितीचे विश्लेषण

7) सादरीकरण करण्याची कौशल्ये

The Course will give Knowledge about-

1) Artificial Intelligence and machines

2) Fundamental concepts of learning.

3) Making the teaching-learning process more effective; learning

4) Material development and evaluation.

5) Safe and ethical use of AI-based tools in daily academic and administrative work.

6) Data analysis

7) Presentation skills,

Know about this course-

हा कोर्स कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकायनि विकसित करण्यात आला असून, तो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थेत एआयचा सुरक्षित, जबाबदार आणि नैतिक वापर कसा करावा, याविषयी शिक्षकांना यामध्ये सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. कोर्स प्रवेशाची अंतिम तारीख ही ३१ ऑगस्ट असून, शिक्षकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.

This course has been developed in collaboration with the Kotak Education Foundation and made available on the DIKSHA portal. It provides teachers with detailed guidance on the safe, responsible, and ethical use of AI within educational and administrative systems. The deadline for enrollment is August 31, and teachers are required to complete the course by September 30, 2026.

Importance of this course-

चार तासांचे सीपीडी क्रेडिट्स: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० तासांचे सतत व्यावसायिक विकास (सीपीडी) प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने एआय साथी एज्युकेटर कोर्ससाठी चार तासांचे सीपीडी प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.

Four Hours of CPD Credits: Under the National Education Policy 2020, every teacher is required to complete 50 hours of Continuous Professional Development (CPD) training annually. Accordingly, four hours of CPD training credit have been allocated for the ‘AI Saathi Educator Course’.

AI Sathi


Important-

राज्यातील इ. १ ली ते १२ वीचे सर्व शिक्षक यांना CPD अंतर्गत ५० तासांचे कोर्स करणे आवश्यक आहे.

या साठी “AI Saathi for Educators (शिक्षकांसाठी AI साथी)” हा ऑनलाईन कोर्स दीक्षा app वर उपलब्ध आहे.

तरी सर्व शिक्षकांनी ५० तास CPD अंतर्गत ऑनलाईन कोर्स अंतर्गत हा कोर्स करणे बाबत पत्र निर्गमित झाले आहे.

पत्रातील आशय-

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत ५० तास CPD अनिवार्य आहे. त्याअंतर्गत AI Saathi for Educators (शिक्षकांसाठी AI साथी)” हा ऑनलाईन कोर्स सर्व शिक्षकांनी पूर्ण करावा. (CPD श्रेय – ४ तास).

कोर्स लिंक :

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252&section=2814&modeActive=8202

कोर्स सुरू करण्यापूर्वी कृपया पत्रातील आवश्यक प्रक्रिया काळजीपूर्वक वाचून समजून घ्या, जेणेकरून कोर्स करताना कोणतीही अडचण येणार नाही.

महत्त्वाच्या सूचना :

• प्रथम DIKSHA App वर नोंदणी करून प्रोफाइल पूर्ण करा.

• त्यानंतर DIKSHA Courses App डाउनलोड करून वरील लिंकद्वारे Enroll करा.

• Browser वापरत असल्यास www.diksha.gov.in वर Login करून DIKSHA Courses या टॅब मधून AI Saathi for Educators हा कोर्स शोधून Enroll करा.

• कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करा.

• प्रवेशाची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६

• कोर्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२६

  • राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र

See official letter-


Steps

ज्यांना हा कोर्स दीक्षा मोबाईल app मध्ये दिसत नसेल तर खालील प्रमाणे कृती करावी.

1) मोबाईल वर दीक्षा app डाउनलोड करा. तळाला courses शब्द आहे. त्यावर क्लिक करा.

See courses given in the bottom. Click on it.

DIKSHA APP Link (Click Here)

2) प्ले स्टोअर वर नेले जाईल. किंवा खाली दिलेल्या लिंक वार क्लिक करा.

Courses will be available to download from play store. OR Click on the link given below.

DIKSHA Courses (Click Here)

3) ते पण app डाऊनलोड करा

Download it

4) मग खालील लिंक वर क्लिक करा

Click on the following link

https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252&section=2814&modeActive=8202


Read More-

Parts of Speech

Nouns

Pronouns

TAIT Exam

Important G. R.

English Proverbs


DIKSHA Course 2

AI in Education

शिक्षणातील एआय

Empowering Educators for a Future Ready India

भविष्यातील भारतासाठी शिक्षकांना सक्षम करणे

This course empowers educators to use AI responsibly, craft effective prompts, master Gemini tools, and explore NotebookLM for research, content creation, productivity, personalized learning, and future-ready classroom practices in India.

हा अभ्यासक्रम शिक्षकांना जबाबदारीने एआय वापरण्यास, प्रभावी सूचना तयार करण्यास, जेमिनी साधनांमध्ये प्राविण्य मिळवण्यास आणि भारतातील संशोधन, सामग्री निर्मिती, उत्पादकता, वैयक्तिकृत शिक्षण व भविष्यातील वर्ग पद्धतींसाठी नोटबुक-एलएम (NotebookLM) चा शोध घेण्यास सक्षम करतो.

Link of course-

AI in Education


Read More-

DigiLocker

Download 7/12 Utara

Best AI Tools

Useful Websites

Useful Android Apps

Spelling Activities for Kids

Windows Short cuts

Important G.R.

Monthly Attendance Sheet

Parts of Speech

CCRT Training


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page