CCRT Training

CCRT Training

CCRT Training 2026-2027

Center for Cultural Resources and Training –

The Centre for Cultural Resources and Training (CCRT) is one of the premier institutions working in the field of linking education with culture. It functions as an autonomous organization under the aegis of Ministry of Culture, Government of India.

सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी) ही शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे. ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते.

Training is one of the key methods in enabling CCRT to fulfil its objectives. In order to execute its objectives and enlarge the scope of its work in the field of education, CCRT conducts a variety of in-service school teachers training programmes throughout the year, which are held in different parts of the country.

CCRT ला त्यांचे उद्दिष्टे पूर्ण करण्यास सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण ही एक प्रमुख पद्धत आहे. आपले उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, CCRT वर्षभर विविध प्रकारचे इन-सर्व्हिस स्कूल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते, जे देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केले जातात.

Teacher training is available for all aided and permanent teachers from all over India. It’s a symposium for innovative teachers to interact with each other and share the traditional culture of their area.

संपूर्ण भारतातील सर्व अनुदानित आणि कायमस्वरूपी शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण उपलब्ध आहे. हे प्रशिक्षण नाविन्यपूर्ण असून शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या क्षेत्रातील पारंपारिक संस्कृती सामायिक करण्यासाठी एक परिसंवाद आहे.


शिक्षकांसाठी सूचना-

१) एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.

The link should be submitted for only one training in a month. If the link is submitted for two trainings, the candidate will be disqualified for the training.

२) तीन वर्षांमध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत पुढचे २ वर्षे लिंक भरू नये.

You can only go for training once in three years. That is, once you go for training, you should not fill out the link again for the next 2 years.

3) सदर प्रशिक्षणासाठी 52 वर्षापर्यंतच वयोमर्यादा असणाऱ्या शिक्षकांचा विचार केला जाईल.

Only teachers up to the age limit of 52 years will be considered for this training.

४) प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.

Please check the list below for the required level of training and then fill in the link.

५) वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही.

The council will not be responsible for not attending the C C R T New Delhi training due to being in a different class or being over age.

६) प्रशिक्षणासाठी शिक्षकांची निवड करणेचे पूर्ण अधिकार प्रस्तुत कार्याचे राहतील.

CCRT will retain full authority to select teachers for training.

७) शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये.

School principals should not fill in the link.


CCRT Training Programs to be organized during June to August 2026

CCRT Courses for Teachers-


Important-

सी. सी. आर. टी. (CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून 2026 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल.

Fill the Google Form-


Download Application Form-

(Download and Use this form for after selection for training)

Application Form (Click Here)


CCRT Main Website-

To know more about CCRT, visit the following link-

CCRT (main website)


See official Letter-


Read More-

Change the Voice

Tenses uses and examples

Parts of Speech

Pronouns

Important G. R.


Essential Documents-

1. School’s Identity Card

2. Two passport size photographs

3. Pay Certificate from the School/Institutions

4. Relieving Certificate from the School/Institution

5. Cancelled cheque or Copy of Bank pass book.

6. Third AC to and fro shortest route journey tickets of the performed journey.

7. A prepared Lesson Plan (with cultural component) on any of the topic of the subject being taught by you.

8. A comprehensive report on use of CCRT’s Educational Kit material, duly signed by the Principal (Mandatory) 9. Please go through the CCRT’s website (www.ccrtindia.gov.in) to get yourself well aquainted about the Aims & Activities of CCRT.


CCRT Letter to Principal or Headmaster-


महत्वाचे-

१) एका शाळेतून एकच शिक्षक सहभागी होऊ शकतो.

२) वय ५२ वर्ष किंवा कमी असणे आवश्यक

३) मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षकच सहभागी होऊ शकतात.

४) रेल्वे / विमान प्रवास, निवास, भोजन, नास्ता इ. शासनामार्फत राहील.

५) रजिस्ट्रेशन साठी प्राचार्य / मुख्याध्यापक यांची परवानगी लागत नाही.

Important-

1) Only one teacher from a school may participate.

2) The participant must be 52 years of age or younger.

3) Only teachers from recognized and aided schools are eligible to participate.

4) Travel (rail/air), accommodation, meals, breakfast, etc., will be provided by the government.

5) Permission from the Principal or Headmaster is not required for registration.


Download CCRT Letter in PDF-


You cannot copy content of this page