Latest Government Resolutions

Latest Government Resolutions

Latest Government Resolutions and Circulars

नवीन शासन आदेश

Here are Latest Government Resolutions and Circulars. These are useful for teachers and schools.

1) E- KYC For Sharath

शालार्थ / सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत ……

Date – 27 March 2026

E- KYC Form


2) Integration of Different School Committees

खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत…

Date – 25 Sept. 2025


Read More-

Important G.R.

How to use DigiLocker


3) Student Alumni formation in Schools

राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका/खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत…

Date – 1 Oct 2025


Get Government Resolutions by clicking on the following link-

Government Resolutions


Click on the following image to get latest G.R.


4) Unaided to Aided Transfer

राज्यातील खाजगी विना अनुदानित शाळा किंवा तुकडीमधील शिक्षक कर्मचा-यांची अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करणेबाबत…

Date – 1 April 2021


5) Scholarship Exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी करणेबाबतचे सुधारीत निकष……

Date – 17 Octomber 2025


Read more-

CTET Exam

All India Sainik School Exam

Best AI Tools

Direct and Indirect Speech

Change the Degree

Frame a wh- question

Articles

Parts of Speech

Educational News

Important G.R.

Nouns

Use – If —- not or Unless


6) Non – Teaching Staff Akruti bandh

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत.…

Date – 18 February 2026


7) Change in Shikshan Sevak Duration

पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू करणेबाबत.…

Date – 18 February 2026


8) On Duty Leave for Examiners

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च मार्थ्यामक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा फेब्रु/मार्च २०२६ च्या गोपनिय कामासाठी मुख्य नियामक, नियामक समिक्षक तथा परीक्षक यांना कर्तव्य रजा (DUTY LEAVE) देणेबाबत..…

Date – 20 February 2026


9) New Criteria for Sanch Manyta

शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे..…

Date – 15 March 2024


10) The implementation of provisions regarding seniority

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये नमुद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत……

B. A. D. Ed or B.Sc. D. Ed can’t be promoted as Head master or Supervisor.

Date – 24 March 2026


11) The cancellation of the provision regarding appointment to the post of teacher from non-teaching post.

शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत….…

Date – 25 March 2026


12) Co – Education for Girls Schools

कन्या शाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतरण करणे

Date – 7 Oct 2025


13) Teachers up to Std. 12 are in ‘C’ Grade OR Class ‘III’

शिक्षक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक – ‘क’ श्रेणी मध्ये येतात.

Date – 20 May 2009


ज्युनियर कॉलेज चे शिक्षक ‘क’ श्रेणीमध्ये येतात. पत्र पहा.


15) MEPS – 1981

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ .

Date – 30 October 1987 पर्यंत सुधारित


16) Increment for Retired on 31 December

दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

Date – 19 December 2025


दिनांक ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

Date: 4 June 2026


17) Facilities for Maratha Community

मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत.

Date – 5 June 2026


18) Pavitra Portal for Tribal Department

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील (प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) पदे ‘पवित्र” (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्याबाबत..

Date – 9 June 2026

You cannot copy content of this page