Std 11 Admission 2026
Latest Update about Std. 11 Online Admission
Round 1
The Allotment List for CAP Round 1 is published on 29 May 2026. Colleges can download the list of candidates available on their college login.
CAP फेरी १ ची वाटप यादी २९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली आहे. महाविद्यालये त्यांच्या कॉलेज लॉगिनवर उपलब्ध असलेली उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात.
The admission process of Std. XI for CAP and Quota Round 1 will start on 29 May 2026 at 11:00 AM and continue until 3 June 2026 at 6:00 PM.
CAP आणि कोटा फेरी 1 साठी इयत्ता ११वी ची प्रवेश प्रक्रिया 29 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि 3 जून 2026 रोजी सायंकाळी 3 वाजेपर्यंत सुरू राहील.
See the official letter –

For Students
The college allotment process for CAP Round 1 has been released on May 29. Students can check which college they have got on their login and can visit the college to take admission in person from 11:00 AM on May 29, 2026 to 6:00 PM on June 3, 2026.
कॉलेज वाटप प्रक्रिया (ऑलॉटमेंट प्रोसेस) कॅप फेरी १ साठी २९ मे ला प्रदर्शित झाली आहे. विद्यार्थी आपल्याला कोणते कॉलेज मिळाले ते त्यांच्या लॉगिनवर पाहू शकतात व २९ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत कॉलेज मध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेऊ शकतात.
कॅप आणि कोटा फेरी १ साठीची प्रवेश प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
Click below-
Documents-
1) Marksheet Photo copy – 2 copies
2) Declaration for L.C.- 1 Copy
3) Aadhar Card Latest Photo copy – 2 Copies
4) Caste and Non- Creamy layer Certificate Photo copy (If applicable) – 2 Copies (If not available give self declaration – 1 copy)
Important-
If the candidate does not submit the original Class 10 leaving certificate from the school when it is available, his/her admission to Class 11 will be cancelled.
जर उमेदवाराने इयत्ता दहावीचे मूळ लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेकडून उपलब्ध झाल्यावर सादर केले नाही, तर त्याचा/तिचा अकरावीचा प्रवेश रद्द केला जाईल.
SSC Board marksheet and School Leaving Certificate is not mandatory at the time of Part1 and Part2 Form Filling.
भाग १ आणि भाग २ चे अर्ज भरताना एसएससी बोर्डाची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही.
Date extended- मुदतवाढ
CAP Round 1 – Part 1 and Part 2 CAP & Quota option form filling, along with student registration, will start from 21st May 2026 at 8:00 AM and continue till 25 May 2026, 6:00 PM.
CAP फेरी १ – भाग १ आणि भाग २, CAP आणि कोटा पर्याय अर्ज भरणे, विद्यार्थी नोंदणीसह, २१ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होईल आणि २६ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
📢 Std. XI Admission Update
✅ Students who have not registered for 11th online admission, can register themselves for Std. XI admission in every round.
ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेश साठी अद्याप नोंदणी केलेली नाही, ते प्रत्येक फेरीत इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात.
✅ Registration remains open in all rounds for new students.
नवीन विद्यार्थ्यांसाठी सर्व फेऱ्यांमध्ये नोंदणी खुली आहे.
✅ During the 11th online admission process, student registration begins at the time of each new admission round and temporary student registration closes once the round ends.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेदरम्यान प्रत्येक नवीन प्रवेश फेरी च्या वेळी विद्यार्थी नोंदणी सुरु होते व फेरी संपली की तात्पुरती विद्यार्थी नोंदणी बंद होते.
Std. XI Admission – First Round – Time Table
Round 1
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया साठी प्रथम फेरी दि. २१ मे २०२६ (सकाळी ८ वाजता) सुरु होईल व ही प्रक्रिया २५ मे २०२६ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) सुरु राहील. यात खालील प्रमाणे कार्यवाही होईल.
1) नविन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग-१ मधील बदल कर्ता येईल.
2) विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग-२ भरणे व लॉक करणे आवश्यक आहे.
3) विद्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरू शकतो.
4) विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रम, गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार (असल्यास) कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील.
२६ मे ते २८ मे – कनिष्ठ महाविद्यालय अलॉटमेंट
२९ मे – (सकाळी अकरा वाजता) कनिष्ठ महाविद्यालय कोणते मिळाले ते समजेल.
२९ मे – (सकाळी अकरा वाजता) ते ३ जून संध्कयाकाळी ६ वाजता- कनिष्ठ महाविद्यालय मध्ये जाऊन मूळ एल.सी. व अन्य कागदपत्रे जमा करून प्रवेश विद्यार्थ्यांना घ्यावा लागेल.
५ जून – दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर होईल.
महत्वाचे-
विद्यार्थ्यांना मेरीट नुसार प्रवेश मिळतो. पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळू शकतो. गुण कमी असतील तर अन्य शाखेचा विचार करावा.
व्यवस्थापन कोटा (Management Quota), संस्था अंतर्गत कोटा (In-house Quota), अल्प संख्यांक कोटा Minority Quota यांचेही प्रवेश या राउंड मध्ये होतील.
विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करावीत-
१) दहावी ऑनलाईन गुणपत्रक
२) लिव्हिंग सर्टिफिकेट ऐवजी डिक्लरेशन (हमीपत्र)
३) जातीचा दाखला (विद्यार्थी किंवा वडील) किंवा सध्या उपलब्ध नसेल तर डिक्लरेशन (हमीपत्र)
४) नॉन क्रीमिलेंयर सर्टिफिकेट किंवा सध्या उपलब्ध नसेल तर डिक्लरेशन (हमीपत्र)
५) अन्य लागू असलेले कागदपत्रे
Important-
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. दिनांक २२/०५/२०२६ रोजी पर्यंत एकूण ११३६६५० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
दिनांक २१/०५/२०२६ रोजी पासून नियमित फेरी १ ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या फेरीमध्ये विद्यार्थी नोंदणी करीता दिनांक २१/०५/२०२६ ते २३/०५/२०२६ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
त्यामध्ये बदल करुन दिनांक २५/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत वाढवून देण्यात येत आहे.
अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in
See Revised Round One Time Table-


Student Login and New Registration-
Official Website-
Login and Student Registration
Zero Round (Now closed) – हा राउंड संपला आहे.
For Management Quota, Minority Quota and In House Quota.
Student registration process is open till 10th May 2026. From 11th May 2026, 10:00 AM to 13th May 2026, 6:00 PM.
Round 0 will be open for both already registered and new students.
During this period, students can complete registration along with submitting qualification details, locking Part One Form and selecting quota preferences.
विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया १० मे २०२६ पर्यंत खुली आहे. ११ मे २०२६, सकाळी १०:०० ते १३ मे २०२६, सायंकाळी ६:०० पर्यंत.
फेरी शुन्य (Round zero) आधीच नोंदणी केलेल्या आणि नवीन अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.
या कालावधीत, विद्यार्थी शैक्षणिक पात्रतेचा तपशील सादर करणे, भाग एक अर्ज (Part One Form) लॉक करणे आणि कोटा प्राधान्ये निवडणे यासोबतच नोंदणी पूर्ण करू शकतात.
Zero Round Time Table-

Read More-
Documents for Std. XI Admission
1) इयत्ता १० वीचा शाळा सोडण्याचा दाखला.
2) इयत्ता १० वी चे गुणपत्रक.
3) विद्यार्थ्याचा आधार कार्ड.
4) राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला.
5) वडिलांचा/आईचा उत्पन्नाचा दाखला. (उत्पन्नाचा दाखला २०२५-२०२६) – EWS साठी
6) ज्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिनलची आवश्यकता आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रिमिनल प्रमाणपत्र.
7) स्व प्रमाणपत्र.(लागू असल्यास)
8) अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास).
9) प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास).
10) क्रीडा प्रमाणपत्र (लागू असल्यास).
11) स्वतंत्र सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास).
12) माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास).
13) पालकांची बदली असल्यास बदली आदेश. (लागू असल्यास)
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाचे मूद्दे-
Important points regarding the online admission process for class 11th –
माहिती भाग -1
1) ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल.
The online timetable will be the same for the entire state of Maharashtra.
2) विदयार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेज मधील सर्व शाखांची माहिती मिळेल तसेच संबधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती मिळेल.
The student will get information about all the colleges and all the branches in that college at one place as well as information about the subjects available in the respective college.
3) विदयार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. त्यात तो दहा कॉलेजचे नावे पसंतीक्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमीत एक कॉलेज व जास्तीत जास्त दहा कॉलेज ची नावे टाकता येतील.
The student will have to fill only one application form online. In it, he can enter the names of ten colleges for admission in the order of preference. A minimum of one college and a maximum of ten colleges can be entered.
4) https://mahafyjcadmissions.in या संकेत स्थळावर विद्यार्थी स्वत:च्या मोबाईलवरुन अकरावी प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील. मात्र सायबर कॅफेवरुन अर्ज भरु नयेत.
Students can fill the online applications for 11th admission using their mobile phones on the website https://mahafyjcadmissions.in.
Applications can also be filled on a computer. However, applications should not be filled from a cyber cafe.
5) विदयार्थ्यांना किंवा पालकांना अकरावी प्रवेशासंदर्भातील माहीतीपुस्तीका डाऊनलोड करता येईल. ती संपूर्ण वाचूनच अर्ज भरावा.
Students or parents can download the information booklet regarding 11th admission. They should read it completely before filling the application form.
6) विद्यार्थी वैयक्तीक माहिती- नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, दहावीचे विषय त्यांचे माध्यम, जात-संवर्ग, क्रिडा स्पर्धा व दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी.
Student’s Personal information- Name, address, previous school information, 10th standard subjects, medium, caste-category, sports competitions and disabled if any, should be filled in.
7) विदयार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत. ते व्हेरीफाईड करुनच कॉलेज विदर्यार्थ्यांचा प्रवेश निकषांच्या आधारे निश्चित करेल.
Students have to upload their required documents. Only after verifying the documents college will give the admission of the students based on the authorised criteria.
8) अर्जातील भाग एक परीपुर्ण भरुन लॉक / प्रमाणीत करण्यासाठी निवडा. तेथे व्हेरीफिकेशन (प्रमाणीत) केले जाईल. भाग एक च्या डॅशबोर्डवर व्हेरीफाईड असणे आवश्यक आहे. असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राहय धरले जाणार नाहीत.
Complete and lock/verify Part One of the application form. Self-verification will be done there. Part One must be verified on the dashboard, otherwise, such applications will not be considered for admission.
9)अर्जाची प्रिंट काढावी.
Print out the application form.
10) विदयार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल.
Students will receive an SMS as an acknowledgement of submission of online application.
11) सर्व विदयार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणांचा कट ऑफ पहाता येईल.
All students will be able to see the cut-off marks of all colleges.
माहिती भाग – 2
1) अकरावीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत. घेतल्यास कार्यवाही होईल. असे घेतलेले प्रवेश संचमान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरणेसाठी पात्र राहणार नाही.
There will be no offline admissions for class 11th in any way. Action will be taken if taken. Admissions taken in this manner will not be eligible for admission and filling of board forms.
2) (MCVC) किमान कौशल्य (HSVC) विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील.
(MCVC) Minimum Skilled Vocational Certificate (HSVC) admissions will be offline.
3) https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर अकरावी प्रवेश फॉर्म भरता येईल.
The 11th admission form can be filled on the website https://mahafyjcadmissions.in.
4) विदयार्थ्याचा दहावीचा सीट नंबर व आईचे नाव टाकले कि व्हेरीफाय करा असे येईल. तेथे yes वर क्लिक करा. विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती आपाप येईल.
After entering the student’s 10th class seat number and mother’s name, it will ask you to verify. Click on yes there. The information related to the student’s board exam will appear automatically.
5) प्रवेश अर्जाचा पहीला भाग सेल्फ व्हेरीफाईड झाल्यावरच अर्जाच्या भाग दोन मधील पसंतीक्रम व इतर माहीती भरता येईल. यात बेस्टऑफ फाईव्ह चे विदयार्थ्याचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील.
Only after the first part of the admission application is self – verified, the preference order and other information in part two of the application can be filled. The student’s best-of-five marks and percentage will automatically appear in this.
परंतु इतर मंडळाच्या CBSE / ICSE किंवा इतर राज्यातल्या विदयार्थ्यांना गुण स्वत: भरावे लागतील. यात आय. टी. सारखे विषय वगळून उरलेल्या विषयांचे गुण भरावे लागतील.
But students from other boards like CBSE / ICSE or other states will have to fill the marks themselves. In this, the marks of the remaining subjects will have to be filled, excluding subjects like I. T.
6) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रु 100 नोंदणी शुल्क विदयार्थी ऑनलाईन पद्धतीने भरतील. ही रक्कम शासनाला मिळेल.
Students will pay a registration fee of Rs 100 online to fill the online application form. This amount will be received by the government.
7) विदयार्थ्यांने जर मेरीट यादी नुसार लागलेल्या कॉलेजला राऊंड मध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाहीतर त्यास रांऊड 3 (R3) पर्यन्त कोठेही प्रवेश घेता येणार नाही.
If the student does not take admission in the college allotted to him as per the merit list on the dates given in the round, he will not be able to take admission anywhere till Round 3 (R3).
मात्र अतिरीक्त विशेष फेरी मध्ये त्याला प्रवेश घेता येईल. त्यावेळी त्या कॉलेजला जागा शिल्लक असावयास पाहीजे. नसेल तर अन्य कॉलेज निवडावे लागेल.
However, he can take admission in the extra special round. At that time, there should be seats available in that college. If not, he will have to choose another college.
8) विदयार्थ्यांना सायबर कॅफेवर फॉर्म भरता येईल.
Students can fill out forms at cyber cafes.
9) भरलेला ऑनलाईन अर्ज लॉक करणे, डॅशबोर्ड तपासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
It is essential to lock the filled online application and check the dashboard. Otherwise, the application will not be accepted.
10) विदयार्थी राऊंड चार पर्यंत घेतलेली शाखा मेरीट नुसार बदलवू शकतो.
The student can change the branch taken up to round four as per the merit.
11) विदयार्थी प्रत्येक राऊंड ला कॉलेजचा पसंती क्रम बदलवू शकतो. (पहील्या वेळेस एका पेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणे आवश्यक)
The student can change the order of college preference in each round. (It is necessary to have taken more than one college for the first time preference list.)
12) एका मोबाईल / संगणाकावर कितीही ऑनलाईन अर्ज भरता येतील.
Any number of online applications can be filled out on one mobile/computer.
13) चार राऊंड झाल्यावरच अकरावी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल.
The 11th college studies will start only after four rounds.
माहिती भाग तीन-
प्रवेशाचे टप्पे खालील प्रमाणे राहतील.
The admission stages will be as follows.
1) Zero Round-
कोटा प्रवेश – इन हाउस व मॅनेजमेन्ट कोटा व इतर कोटा प्रमाणे प्रवेश होतील.
Quota Admission – Admission will be done as per In-House and Management Quota and other quotas.
2) R1, R2, R3, R4 राऊंड (तीन किंवा चार प्रवेश फेऱ्या) –
गुणवत्ता, प्राध्यान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार प्रवेश होतील.
Admission will be done as per merit, priority and reservation policy.
3) अतिरीक्त विशेष फेरी-
प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुली, गुणवत्ता व प्राध्यान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी (Open To All ) राहील.
यात उर्वरीत सर्व प्रवेश तसेच ATKT चे प्रवेश होतील. येथे आरक्षण लागू राहणार नाही.
Additional Special Round-
There will be an Open To All round for all those who have not been admitted, based on merit and priority.
All remaining admissions as well as ATKT admissions will be included in this round. Reservation will not be applicable here.
Registration Website –
Std 11 Admission Portal (Click Here)

Student Login and New Registration-
Official Website-
Login and Student Registration
Read More-
Std 11 online Admission Process
Demo Time Table for Jr. College
राऊंड ओपन टू ऑल साठी उपलब्ध कार्यवाही-
1) नवीन विद्यार्थी आणि एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी
2) आवश्यकतेनुसार फॉर्ममधील भाग १ बदल करणे.
3) फॉर्ममधील भाग २ भरणे. आवश्यकतेनुसार शाखा बदल करणे, कॉलेज निवडणे, फॉर्म लॉक करणे.

Student Login and New Registration-
Official Website-
Login and Student Registration
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांची नोंदणी करू शकतात व इयत्ता अकरावीच्या प्रवेश करिता प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांच्या अर्जाचा भाग एक व भाग दोन यामध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल व दुरुस्ती करू शकतात.
ओपन टू ऑल या फेरीअंतर्गत पुढील बाबी विद्यार्थ्यांना करता येतील-
1) माहे जुलै 2026 च्या राज्यमंडळ संलग्नित मंडळाचे पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील.
2) यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग एक व दोन असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज पूर्ण भरता येईल.
3) ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्जाच्या भाग व एक-दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येईल व प्राधान्यक्रम मध्ये सुद्धा बदल करता येईल.
4) अद्याप पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या फेरीदरम्यान नव्याने नोंदणी व प्राधान्यक्रम देता येतील.
5) यापूर्वी भरलेल्या अर्जाच्या भाग व एक-दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा दुरुस्ती विद्यार्थ्यांना करता येईल
Official Website-
Read More-
Std 11 online Admission Process
Process-
1) For new Registered Students –
नवीन नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी
Make changes in Part 1 if essential.
Lock Part 1
Open Part 2
Choose Stream
Choose College
Lock Preference
Official Website-
Read More-
Std 11 online Admission Process
गुणवत्ता यादी सबंधित काही महत्वाचे मुद्दे
१) अल्पसंख्यांक कॉलेज च्या सीट मॅट्रिक मध्ये बदल झाला असल्याने त्यांच्याकडे नव्याने उपलब्ध रिक्त कोटा जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी लॉगिन मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
२) विद्यार्थ्यांचे नाव एकाच वेळी ४ ठिकाणी सुद्धा येऊ शकते. म्हणजेच विद्यार्थ्यांचे नाव अल्पसंख्यांक, इनहाऊस व व्यवस्थापन कोटा तसेच कॅप अशा चारही जागी दिसू शकते. पैकी कोणत्या यादीतील प्रवेश निश्चित करावा हे सर्वस्वी विद्यार्थी आणि सबंधित कॉलेज वर अवलंबून आहे.
३) एखाद्या अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयास 60 प्रवेश क्षमता असेल व तिथे तीनही कोटा लागू असल्यास 39 जागा वगळून उर्वरित 21 कॅप जागेसाठी जेवढे अर्ज अर्ज आले असतील पैकी गुणवत्ता निहाय फक्त जनरल संवर्गातून प्रवेश दिले जातात. (विद्यार्थ्यांची मूळ कॅटेगरी कोणतीही असली तरी अलॉटमेंट जनरल मधून दिले जाते)
४) ज्या विद्यार्थ्यांची अद्यापही नोंदणी झालेली नाही ते विद्यार्थी 30 जून पासून प्रवेश अर्जाचा भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात. तसेच ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली मात्र भाग 1 अपूर्ण राहिला असेल ते सुद्धा आपला भाग 1 पूर्ण करून लॉक करू शकतात.
५) दुसर्या फेरीसाठी कॅप व कोटा चे भाग 2 (ऑप्शन फॉर्म) भरण्याची सुविधा 9 जुलै नंतर स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करून देण्यात येईल.
६) रिक्त कोटा जागांपैकी जेवढ्या जागा दुसऱ्या कॅप फेरीसाठी प्रत्यर्पित करायच्या असतील त्या 30 जून ते 7 जुलै च्या दरम्यान करता येतील. करायलाच हव्यात असे बंधन नसून ऐच्छिक आहे.
७) पहिल्या कॅप फेरीत पाहिल्याच पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले असतांना कोणत्याही कारणास्तव प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी “ओपन फॉर ऑल” राऊंड पर्यन्त बाद करण्यात येईल.
८) पहिल्या कॅप फेरीत निश्चित केलेला प्रवेश कोणत्याही कारणास्तव रद्द केल्यास विद्यार्थी “ओपन फॉर ऑल राऊंड पर्यन्त बाद करण्यात येईल.
९) कोटा प्रवेशास वरील दोनही नियम लागू होत नाहीत. कोट्यातुन घेतलेला प्रवेश रद्द केला तरी पुढच्या फेरीत सहभागी होता येईल.
१०) एखाद्या विद्यार्थ्याने कॅप साठी एकच कॉलेज निवडले होते मात्र पहिल्या यादीत अलॉटमेंट मिळाले नसेल तर पुढील फेरीत अर्ज भरता येईल.
११) कॉलेज सीट मॅट्रिक मध्ये जनरल संवर्गाच्या जेवढ्या जागा असतात त्यावर अलॉटमेंट करतांना विद्यार्थ्यांच्या मूळ संवर्गाचा विचार केल्या जात नाही. विद्यार्थ्यांचा मूळ संवर्ग एसटी किवा ओबीसी किंवा इतर कुठलाही असला तरी जर एखाद्या कॉलेज करीता आलेल्या अर्जात गुणवत्ता निहाय तो विद्यार्थी जनरल संवर्गाच्या जागेच्या संख्येत बसत असेल तर त्याची अलोटेड कॅटेगरी जनरल प्युयर किंवा जनरल विमेन अशी असू शकते. त्याबाबतीत कुठलीही त्रुटी यादीत नाही.
१२) जर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट आरक्षणाच्या संवर्गातून झाले असल्यास त्याचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
१३) एससी, एसटी, EWS वगळून इतर संवर्गाला नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र लागू आहे. अपरिहार्य कारणास्तव ते प्रमाणपत्र किंवा त्याची पावती विद्यार्थ्याकडे नसल्यास कॉलेज स्तरावर त्यासबंधित निर्णय घेऊन हमीपत्र भरून घ्यावे.
१४) कॉलेज लॉगिन मधून प्रवेश निश्चित करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे अॅडमिशन लेटर प्रिंट करून प्रवेश अर्जाला जोडून ठेवणे आवश्यक आहे. अलॉटमेंट लेटर प्रिंट करून ठेवणे अनिवार्य नाही.
१५) नियमीत फेर्यांमध्ये सर्व अलॉटमेंट हे संवर्गनिहाय होतात. एखाद्या संवर्गाचे किंवा संवर्गातील समांतर आरक्षणाचे विद्यार्थी नसल्यास त्या जागा “ओपन फॉर ऑल” राऊंड मध्ये इतर संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ट्रान्सफर केल्या जातात.
१६) प्रत्येक फेरीत सहभागी होण्यासाठी वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग-२ लॉक करणे अनिवार्य आहे. प्रत्येक फेरीत विद्यार्थी पसंतिक्रम बदल करू शकतात.
१७) कॉलेजने 50 अर्ज भरले परंतु कॅप च्या यादीत 35 च आले. असे घडले असेल तर कॉलेज चे सीट मॅट्रिक आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे जात संवर्ग यांची संख्या पडताळून बघावी. एखाद्या संवर्गाचे अर्ज सीट मॅट्रिक पेक्षा जास्त असल्यास त्यामधून गुणवत्तेनुसार अलॉटमेंट दिले जाते.
१८) एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट का झाले नाही हे विद्यार्थी लॉगिन मध्ये कॅप अॅडमिशन मेन्यू मध्ये कॅप अलॉटमेंट मध्ये जाऊन ‘रीजन फॉर नॉट अलॉटमेंट’ वर क्लिक करून तपासू शकता.
१९) एखादा विद्यार्थी समांतर आरक्षणातून प्रवेश घेत असल्यास त्यासबंधीचे सक्षम अधिकाऱ्या ने दिलेले सर्व प्रमाणपत्र तपासून बघणे अनिवार्य आहे.
२०) शक्यतो जोवर विद्यार्थी / पालक मूळ कागदपत्र प्रत्यक्ष कॉलेज मध्ये सादर करत नाहीत तोवर ऑनलाइन प्रवेश निश्चित करू नये.
२१) महाविद्यालयाचे शुल्क कॉलेज त्यांच्याकडे उपलब्ध सुविधेनुसार ऑनलाईन/ऑफलाईन स्वीकारू शकतात.
२२) कॉलेज लॉगिन मधून डाउनलोड होणार्याा एक्सेल फाइल मध्ये दिलेली प्रवेश यादी अल्फाबेट नुसार दिलेली असू शकते. फिल्टर लाऊन ती यादी मेरीट नुसार सेट करून घ्यावी. मेरीट नुसार सेट केली की अलॉटमेंट बाबतीतल्या सर्व शंका दूर करण्यात मदत होईल.
२३) कोटा प्रवेशासाठी या फेरीमध्ये सुद्धा ओटीपी राहील. कॅप प्रवेशासाठी ओटीपी ची आवश्यकता नाही. कॅप चा प्रवेश रिजेक्ट किंवा कॅन्सल करण्यासाठी ओटीपी अनिवार्य असेल.
२४) विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये त्रुटी असल्यास ग्रुप वर विद्यार्थ्याचा आयडी नाव व नवीन मोबाईल नंबर पाठवावे, बदलून देण्यात येईल.
२५) कोटा सीट सरेंडर करतांना प्राचार्यांना ओटीपी जातो. या जागा विचारपूर्वक सरेंडर कराव्यात. एकदा सरेंडर केलेल्या जागा परत मिळणार नाहीत.
२६) बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ काही कारणास्तव अनलॉक केल्यावर लॉक करायचा राहून गेला. त्यामुळे गुणवत्ता यादीत त्यांना कॉलेज मिळालेले नाही. काहींनी प्रिंट काढल्यानंतर ऑप्शन मध्ये बदल केलेत. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी / पालक आपल्याकडे येऊन सांगतात की नंबर लागला नाही तेव्हा प्रिंट ऐवजी प्रत्यक्ष त्याचे लॉगिन करून वस्तुस्थिती तपासून बघावी व त्यांचे शंका निरसन करावे.
२७) ऑनलाइन यादीतील नावाचे स्पेलिंग व टीसी/गुणपत्रिका यावरील स्पेलिंग यात तफावत असल्यास योग्य ती पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.
२८) बायफोकल चे प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर करायचे आहेत. कैंप च्या यादीतून आलेले विद्यार्थी हे जनरल सायन्स मध्ये प्रवेशीत असतील. त्यानंतर त्यातील इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन आरक्षण व गुणवत्ता निहाय पुढील प्रक्रिया वेळोवेळी देण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार करावी.
२९) एखाद्या कॉलेज ची प्रवेश क्षमता 60 असेल व तिथे बायफोकल कोर्स सुद्धा असेल तर जनरल व बायफोकल असे दोन्ही मिळून 60 च प्रवेश होतील. 60 व्यतिरिक्त बायफोकल चे प्रवेश होणार नाहीत.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी सूचना-
1) विद्यार्थ्यांचे लॉगिनमध्ये नव्याने आलेले TAB खालीलप्रमाणे असतील-
Allotment list
Vacancies
Cut-off list
2) विद्यार्थ्यांचे लॉगिनमध्ये नवीन बटन्स समाविष्ट केले आहेत, ते खालील प्रमाणे-
CAP Admission,
Upload Documents,
Timeline Login
3) विद्यार्थ्याला पूर्वी दिलेल्या पसंती क्रमानुसार कॉलेजची यादी दिसेल. त्यापैकी एका कॉलेजला प्रवेश निश्चीत झाल्याचे दिसून येईल.
त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने प्रत्यक्ष उपस्थित राहून विहित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
तसेच इतर कॉलेज का वगळण्यात आले याची माहिती विद्यार्थी लॉगिनमध्ये दिसून येईल.
4) प्रथम फेरीसाठी मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसेल तर, त्याला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन लेखी नकार कळवावा लागेल.
त्यानुसार संबंधित कॉलेज विद्यार्थ्याला दुस-या फेरीसाठी प्रवेशास पात्र करतील. परंतु प्रथम फेरीमध्ये प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास शेवटच्या फेरीसाठीच विद्यार्थी प्रवेश पात्र ठरेल.
5) कोटा फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही त्यांनी पहिल्या फेरीच्या पूर्वीच पार्ट 2 लॉक करुन कोटा प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी पात्र होऊन कोटा प्रवेश संबंधित कॉलेजमध्ये निश्चीत करुन घ्यावा. यासाठी दिनांक-23 व 24 जून ही तारीख पार्ट 2 लॉक करण्यासाठी निश्चीत तारखा आहेत.
कोटा प्रवेश घ्यावयाचा नसल्यास पार्ट 2 लॉक करण्याची गरज नाही. असा विद्यार्थी आपोआप CAP फेरीसाठी पात्र होतील.
अकरावी प्रवेशासाठी कॉलेजसाठी सूचना-
1) कॉलेज लॉगिनला नव्याने आलेले TAB-
कॉलेजचे आतापर्यंतचे स्टेटस
कोटा अॅडमिशन मध्ये झालेले प्रवेश
CAP Admissions List
2) कॉलेजने करावयाची कार्यवाही- विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशास आल्यास सर्वप्रथम त्याला Concent (संमती) देणे गरजेचे आहे.
3) प्रवेशावेळी विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे अपलोड केले बाबत खात्री करावी. अपलोड केले नसल्यास प्रथम सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगावे. त्यानंतरच प्रवेशाची प्रक्रिया सूरू करावी.
4) CAP Admissions- कॅप अॅडमिशन सुरु झाल्यावर कॉलेज लॉगिन ला नव्याने तीन टॅब उपलब्ध होणार आहेत-
1) Confirm Admission-
यामध्ये शाखानिहाय विद्यार्थ्यांची यादी दिसेल. प्रत्येक कॉलेजने विद्यार्थ्यांना ऑनलाईन सिस्टिमवर प्रवेश देणे गरजेचे आहे. त्याशिवाय प्रवेश अंतिम होणार नाहीत.
पहिली फेरी दिनांक- 21 मे पासून सुरू होत असून असून 22 मे अंतिम तारीख आहे.
प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया 26 मे पासून सूरू होईल. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहून प्रवेश घेण्यासाठी दिनांक-26 मे 2026 ते 28 मे 2026 पर्यंत रात्री 6.00 वाजेपर्यंत राहिल.
Confirm Admission करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. प्रामुख्याने Best Of 5 मधील गुण, जातीचा प्रवर्ग व इतर आरक्षणाबाबत खात्री करुन घ्यावी. त्यानंतरच प्रवेश अंतिम करावा.
कागदपत्रे अपूर्ण अपलोड केली असल्यास सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कळवावे. सरळ विद्यार्थ्यांचा प्रवेश रदद करु नये.
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी उपलब्ध नसल्यास सदर ऑनलाईन अर्ज रिजेक्ट करावा. अर्ज रिजेक्ट करण्यासाठी विद्यार्थी मोबाईलवर ओटीपी जाईल तो ओटीपी टाकून विद्यार्थ्यांचे समक्षच त्याचा प्रवेश रदद करावा.
त्याची प्रिंट काढून स्वाक्षरी करुन विद्यार्थ्यांना त्याची प्रत द्यावी. प्रवेश रिजेक्ट करण्याचे सबळ कारण ऑनलाईन टाकावे व विद्यार्थ्याला देखिल त्याची कल्पना द्यावी.
त्रुटीची पूर्तता झाल्यावर पुढील फेरीसाठी संबंधित विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असेल याची विद्यार्थ्याला देखिल त्याची कल्पना द्यावी.
2) Cancel Admission-
कोटा फेरीमध्ये घेतलेले प्रवेश व इतर फे-यांमध्ये घेण्यात येणारे प्रवेश जर एखाद्या विद्यार्थ्यांला रदद करावयाचे असल्यास त्यासाठी हा टॅब कॉलेज लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
यासाठी देखिल संबंधित विद्यार्थी समक्ष असणे गरजेचे असून त्याचेकडून प्रवेश रदद करण्याचे लेखी कारण लिहून घ्यावे. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी जाईल तो ओटीपी टाकून घेतलेला प्रवेश रदद करता येईल.
यासाठी विद्यार्थी समक्ष असणे गरजेचे आहे. प्रिंट काढून विद्यार्थ्यास सही करुन देण्यात यावी.
3) Print Letter-
यामध्ये कॉलेजला प्राप्त शाखानिहाय सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. यामधील निळ्या रंगाच्या टॅबमधून प्रवेश पत्र (Admission Letter) प्रिंट काढून विद्यार्थ्यांस देता येईल.
DATA Clean-
राज्यमंडळाचे जे विद्यार्थी 175 पेक्षा कमी गुण मिळवले आहेत त्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतून बाद करण्यात आले आहे. ते पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर 175 पेक्षा अधिकचे गुण 05 विषयांत मिळाल्यास त्या टप्यावरील फेरीसाठी विद्यार्थी पात्र ठरतील याची कल्पना संबंधितांना द्यावी.
कॉलेजचे लॉगिन एक पेक्षा जास्त चालू ठेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Procedure for Admissions-
ही लिंक संबंधित कॉलेजच्या लॉगिनवर नेहमी खूली असेल. यामध्ये कॉलेज प्रवेश प्रकियेची माहिती नेहमी अपडेट करु शकतात.
Official Website-
अकरावी प्रवेशासाठी शाळांनी करावयाची सर्व साधारण कार्यवाही-
Steps to be taken by schools for admission to 11th standard-
1) कॉलेज लॉगिन वरून विद्यार्थ्यांची यादी शाखा निहाय पहावी.
The list of students should be viewed branch-wise from the college login.
2) विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांचे ओरिजनल डॉक्युमेंट मागवावेत व ते तपासावेत.
Students should be contacted to bring their original documents for verification.
3) डॉक्युमेंट व माहिती योग्य असेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करावी.
If the documents and information are correct, students should be admitted to Std.11.
4) विद्यार्थ्यांच्या मोबाईलला ओटीपी पाठवून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल.
Students will have to be admitted by sending an OTP to their mobile phones.
5) गुणवत्तेनुसार व इंटेक नुसार आवश्यक विद्यार्थी प्रवेश झाल्यानंतर ती शाखा बंद होईल.
After the required number of students is admitted as per merit and intake, that branch will be closed.
6) रिक्त असलेल्या जागा दुसऱ्या राउंडला भरता येतील. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती द्यावी.
The vacant seats can be filled in the second round. Students should be informed about this.
7) ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांना दुसऱ्या राउंडला रजिस्ट्रेशन करता येईल.
Students whose registration is pending can register in the second round.
8) विद्याथ्यांचे 50% प्रवेश झालेले असतील तर अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.
If 50% of the students have been admitted, the eleventh standard classes can be started.
Events –
General merit list is now available. Students can check their details through ‘General Merit List ‘ tab.
सर्व साधारण गुणवत्ता यादी उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थी त्यांची माहिती जनरल मेरिट लिस्ट या टॅबवर जाऊन चेक करू शकतात.
Steps to check the Maharashtra FYJC 2026 Merit List-
Students who have applied for Std. 11 admissions can follow these steps to access the merit list:
Step 1. Go to the official website at – खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
https://mahafyjcadmissions.in/landing
Step 2. Look for the “FYJC 2026 General Final Merit List” option. जनरल मेरिट लिस्ट या टॅब वर क्लिक करा.
Step 3. Enter your application number and password. स्वतःचा एप्लीकेशन नंबर व पासवर्ड टाका
Step 4. Check your rank and save the the merit list for future reference. स्वतःची रँक तपासून घ्या व माहिती सेव्ह करून ठेवा.
Students will see following page. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे पेज दिसेल.



How to fill Std. Xi Application form
Required Information
1. Personal Details: Full name, date of birth, gender, nationality, etc.
2. Academic Details: Previous academic records, including Class X marks and board.
3. Contact Information: Address, phone number, email ID, etc.
4. Stream Selection: Choose your preferred stream (Science, Commerce, Arts, etc.)
Steps
1. Visit the school’s website or portal: Check if the school has an online application portal.
2. Read the instructions: Understand the requirements and guidelines.
3. Fill in the details: Provide accurate and complete information.
4. Upload documents: Attach required documents, such as Class X mark sheet and certificates.
5. Review and submit: Double-check the information and submit the form.
सुप्रसिद्ध
11ADmission step by step process
Useful for students
अकरावी ऑनलाईन प्रवेश निश्चित करने के लिये महत्वपूर्ण
supb
supar
Which Mobile app for 11th application form
11th admission ke liye
use full for students
best website for students
usefull for student
sir admission
छान
suparb
10th complete
Best College
admission
How to fill std. Xi Application form
11 plan science admition
admission
xi Applications form
dayanmata college sangamner 11 th admission 2025 online
Good
Good aplication
xi science College admission
11 admission for science College
11th admission
no
Admission 11
11th commerce
11th aadmition
Mahatma Gandhi vidyalaya
Aad…
सायन्स 11th
11th Science
11 commerce
good
addmission karnya sati
11th science
college admission
11th commerce
11th commerce
11th science
11th commerce
Science
Ok
Thank you
top arts College
11th admition
Important
Pruthviraj Narendra Sathe
11th admission
11 th admission
11 scince
Check my information
I want to get Std 11 Admission
11th art
11 science plain admission
Good information
11 science
11th admission
11th science
ok
I am so happy
11th admission
yes
11th science
11 th Admission process is science
11th admission process
Good
When to get Admission in 11th?
10th pass Admission 11th
11th addmission
11th addmission process
addmission
11th
superb
Good information
good college and good teacher staff
commerce
admission 11th standard
11 th Admission science