Ideal Teacher Award – Maharashtra
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025- 26
Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Appreciation Award 2025- 26
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025- 26 साठी ऑनलाइन स्वनामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
The award process for the Savitrimai Phule State Teacher Merit Award for the academic year 2025-26 is started.
सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पुरस्कार प्रक्रिया सुरु झाली आहे.
Purpose उद्देश
Education is the foundation of the overall development of the society. Only dedicated teachers can develop the society, the state and the nation. Teachers who work with such dedication are honored with the Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award every year by the state government.
शिक्षण हा समाजाच्या सर्वागीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
For the academic year 2025-26, these awards will be given as State Teachers Awards on objective criteria.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
Application / Registration-
Ideal Teacher Maharashtra Award Registration Started-
ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह स्व:नामांकन भरण्याचा कालावधी:
Registration – From 27 June 2026 (10 a.m.) to 10 July 2026 (5 p.m.)
दिनांक 27 जुन 2026 सकाळी 10.00 वाजले पासून ते 10 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.
Eligibility पात्रता:
Teachers in primary, secondary, and higher secondary schools under the School Education and Sports Department of Maharashtra State will be able to perform online self-nomination.
महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाइन स्व:नामांकन करता येईल.
Important Instructions-
Necessary conditions for the proposal-
प्रस्तावासाठीच्या आवश्यक अटी-
1) It is mandatory for the Headmaster to certify the evidence submitted by teachers for nomination.
शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
2) It is mandatory for the Block Education Officer or Administrative Officer to certify the evidence submitted for nomination by the person holding the post of Headmaster.
मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशानासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
3) A minimum of 10 years of total continuous service as a teacher/headmaster is required.
शिक्षक /मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.
4) Confidential reports of the teacher/headmaster for the last five years.
शिक्षकाचे /मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
5) A certificate from the Education Officer stating that no departmental inquiry is pending against the individual.
विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
6) The performance of the teacher during the immediately preceding five-year service period will be evaluated through a scoring system by state-level and district-level committees.
शिक्षकांनी केलेल्या लगतच्या मागील ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल.
7) Applications from teachers on deputation will not be accepted.
प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
8) It is mandatory to submit a certificate from the School Management Committee regarding the teacher’s work performance and their abstinence from intoxicants.
शिक्षकांच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
9) Once the ‘Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award’ has been received, the recipient will not be eligible for the same award again.
एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
10) A teacher shall be eligible to apply for only one category. If an application is submitted for more than one category, it will be disqualified from the selection process.
एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल.
11) The application will be cancelled if the information submitted by the teacher is found to be false or if the certificates are found to be forged.
शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास आवेदन रद्द करण्यात येईल.
12) Teachers must submit three of their own color photographs and a self-declaration at the time of submission.
शिक्षकांनी स्वतःचे तीन रंगीत फोटो व स्व: प्रमाणपत्र सादरीकरणावेळी जमा करावेत.
ऑनलाइन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक: Link to fill the form
👇
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26
To be filled by the teacher Applicants, for State Teacher Award 2025-26 .
(अंतिम दिनांक- 10 जुलै, 2026 )
हा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आपली फाईल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद कार्यालयात मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे. असे आवाहन शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
Official Website-
Award Category (Applicants may apply for only one of these categories)
पुरस्कार संवर्ग (यातील फक्त एकाच संवर्गात अर्ज कर्ता येईल)
1) प्राथमिक शिक्षक
Primary Teacher
2) माध्यमिक शिक्षक
Highschool Teacher
3) आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)
Teachers (Primary) doing outstanding work in tribal areas
4) थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार (फक्त महिलांसाठी)
Great Social Reformer ‘Krantijyoti’ Savitrimai Phule Ideal Teacher Award (For Women Only)
5) विशेष शिक्षक – कला/क्रीडा
Special Educator – Art/Sports
6) दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक
Teachers with disabilities / Teachers in schools for students with disabilities
7) स्काऊट / गाईड शिक्षक
Scout/Guide Teacher
School Management – Type of Management
शाळेचे व्यवस्थापन – व्यवस्थापन प्रकार
1) Private Aided
खाजगी अनुदानित
2) Private Unaided
खाजगी विना अनुदानित
3) Self-financed
स्वयं अर्थसहाय्यित
4) Zilla Parishad
जिल्हा परिषद
5) Municipal Corporation
महानगरपालिका
6) Municipal Council
नगरपालिका
7) Cantonment Board
कटक मंडळ
8) Government
शासकीय
Read More-
G.R for Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Appreciation Award 2024- 25


