11th Std to 12th Std Transfer Process

11th Std to 12th Std Transfer Process

User Manual – 11th Std to 12th Std Transfer Process

Introduction

The 11th Std to 12th Std Transfer Module enables eligible students to apply for transfer from their existing college and/or stream for admission to Std. 12th through the Maharashtra FYJC Admission Portal.

‘इयत्ता ११ वी ते १२ वी स्थानांतरण मॉड्यूल’ (Transfer Module) पात्र विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र FYJC प्रवेश पोर्टल’द्वारे, त्यांच्या सध्याच्या महाविद्यालयातून आणि/किंवा शाखेतून बदल करून इयत्ता १२ वीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


Eligibility

• Were admitted through the Maharashtra FYJC Admission Portal during the Academic Year 2025-26.
• Have successfully completed Std. 11th and are seeking admission to Std. 12th through the transfer process.
• Meet the eligibility criteria prescribed by the competent authority.

Note:

Only those colleges that have vacancies available as per the final admission position of Academic Year 2025-26 will be available for transfer selection.

पात्रता-

• शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘महाराष्ट्र FYJC प्रवेश पोर्टल’द्वारे प्रवेश घेतलेले असावेत.

• इयत्ता ११ वी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, बदली प्रक्रियेद्वारे इयत्ता १२ वीत प्रवेश घेऊ इच्छित असावेत.

• सक्षम प्राधिकरणाने विहित केलेले पात्रता निकष पूर्ण करत असावेत.

टीप:

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अंतिम प्रवेश स्थितीनुसार ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा उपलब्ध असतील, केवळ तीच महाविद्यालये बदलीसाठी निवडीकरिता उपलब्ध असतील.


Accessing the Transfer Module

1. Visit the admission portal: https://mahafyjcadmissions.in
2. Click on “Transfer (11th to 12th Std)”.
3. You will be redirected to the Transfer Module Login Page.
4. Carefully read the information displayed on the left side of the page regarding eligibility, rules, and instructions.

ट्रान्सफर मॉड्यूल‘ (Transfer Module) वापरणे

2. “Transfer (11th to 12th Std)” या पर्यायावर क्लिक करा.

3. तुम्हाला ‘ट्रान्सफर मॉड्यूल’च्या लॉगिन पेजवर (Login Page) नेले जाईल.

4. पेजच्या डाव्या बाजूला दिलेली पात्रता, नियम आणि सूचनांविषयीची माहिती काळजीपूर्वक वाचा.-


Who Can Apply?

College Transfer:
• Parent’s Government transfer.
• Change of residence/location.
• Family relocation.
• Other valid reasons as permitted under applicable rules.

Stream Transfer:
• Science to Commerce
• Science to Arts
• Commerce to Arts
• Arts to Arts (Transfer to another eligible college)

कोण अर्ज करू शकते?

महाविद्यालय बदल (College Transfer):

• पालकांची सरकारी बदली.

• निवासस्थान/ठिकाण बदलणे.

• कुटुंबाचे स्थलांतर.

• लागू नियमांनुसार मान्य असलेली इतर वैध कारणे.

शाखा बदल (Stream Transfer):

• विज्ञान ते वाणिज्य

• विज्ञान ते कला

• वाणिज्य ते कला

• कला ते कला (दुसऱ्या पात्र महाविद्यालयात स्थानांतरण)


Transfer Application Process

Step 1 –

Select Existing College
Select the college in which you were admitted for Std. 11th during Academic Year 2025-26.

Step 2 –

Select Desired College and Stream
• Search and select the desired college and stream.
• Only colleges with available vacancies as per the final admission status of Academic Year 2025-26 will be displayed.
• Available options will be shown according to eligibility and transfer rules.

Step 3 –

Submit Application
• Verify all details carefully.
• Submit the transfer application online.

बदली (Transfer) अर्ज प्रक्रिया

पायरी १ –

सध्याचे महाविद्यालय निवडा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वीसाठी ज्या महाविद्यालयात तुमचा प्रवेश झाला होता, ते महाविद्यालय निवडा.

पायरी २ –

इच्छित महाविद्यालय आणि शाखा (Stream) निवडा

• इच्छित महाविद्यालय आणि शाखा शोधा व निवडा.

• शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अंतिम प्रवेश स्थितीनुसार ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, केवळ तीच महाविद्यालये दर्शविली जातील.

• पात्रता आणि बदलीच्या नियमांनुसार उपलब्ध पर्याय दर्शविले जातील.

पायरी ३ –

अर्ज सादर करा

• सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा.

• बदलीचा अर्ज ऑनलाइन सादर करा.


Approval Workflow

Stage 1 –

Existing Institution Approval
• Existing College
• Existing District Deputy Director (DYD)

Stage 2 –

New Institution Approval
• New District Deputy Director (DYD)
• New College

These authorities may approve or reject the transfer request based on eligibility, vacancy availability, and applicable Government rules.

मंजूरी प्रक्रिया (Approval Workflow)

टप्पा १ –

विद्यमान संस्था मंजुरी

• विद्यमान महाविद्यालय

• विद्यमान जिल्हा उपसंचालक (DYD)

टप्पा २ –

नवीन संस्था मंजुरी

• नवीन जिल्हा उपसंचालक (DYD)

• नवीन महाविद्यालय

पात्रता, रिक्त जागांची उपलब्धता आणि लागू असलेल्या सरकारी नियमांच्या आधारे हे अधिकारी बदलीचा प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर करू शकतात.


Transfer Approval and Admission

1. The student can log in to the Transfer Module.
2. Download the approved Transfer Order in PDF format.
3. Take a printout of the generated document.
4. Visit the new college.
5. Complete the admission process for Std. 12th as per the college’s instructions.

बदली मंजुरी आणि प्रवेश

१. विद्यार्थी ‘ट्रान्सफर मॉड्यूल’मध्ये (Transfer Module) लॉग इन करू शकतो.

२. मंजूर झालेला बदली आदेश (Transfer Order) PDF स्वरूपात डाउनलोड करा.

३. तयार झालेल्या दस्तऐवजाची प्रिंटआउट काढा.

४. नवीन महाविद्यालयात जा.

५. महाविद्यालयाच्या सूचनांनुसार इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.


Important Notes

• Only students admitted through the FYJC Admission Portal during Academic Year 2025-26 are eligible.
• Only colleges having vacancies available from the final admission status of Academic Year 2025-26 will be available for transfer.
• Transfer approval is subject to eligibility, vacancy availability, and Government rules.
• Submission of an application does not guarantee approval.
• Students should regularly monitor the portal for application status updates.
• The transfer becomes valid only after all required approvals are granted and the Transfer Order PDF is generated.

महत्त्वाच्या सूचना

• केवळ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘FYJC ॲडमिशन पोर्टल’द्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थीच यासाठी पात्र आहेत.

• शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अंतिम प्रवेश स्थितीनुसार ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा उपलब्ध असतील, केवळ तीच महाविद्यालये बदलीसाठी उपलब्ध असतील.

• बदलीची मंजुरी ही पात्रता, रिक्त जागांची उपलब्धता आणि शासकीय नियमांच्या अधीन असेल.

• अर्ज सादर केल्याने बदली मंजूर होईलच याची हमी नाही.

• विद्यार्थ्यांनी अर्जाच्या सद्यस्थितीबाबतच्या (status) अद्यतनांसाठी पोर्टलवर नियमितपणे लक्ष ठेवावे.

• सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर आणि ‘बदली आदेशाची PDF’ (Transfer Order PDF) तयार झाल्यानंतरच बदली वैध मानली जाईल.


Online Std. 12 Transfer Portal

Educational News

Official Website


See important information-


See More-

How to create APAAR ID

DigiLocker

Workload for Jr. College Teacher

Simple, Compound and Complex Sentence

Pronouns

Parts of Speech

Educational News

Important G.R.

Nouns

Clauses


2 thoughts on “11th Std to 12th Std Transfer Process

  1. I want to change the board CBSE to State board ( transfer 11th to 12th) .But I don’t find any information about it so please help me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page